मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत

मराठी आडनावे व त्यांचा मुळ कूळे इतिहास...

 १) शकपाळ श्रीनृपसातवाहन कालगणना=शक अनुसरणारे वंशीय. २) मोरे चंद्रगुप्त मौर्य कुळवंशीय. ३) चाळके चालुक्य कुळवंशीय. ४) शेलार शिलाहार वंशीय. ५) मालुसूरे मल्ल कुळवंशीय.तान्हाजी मालुसूरे  सरदार. ६) कदम कदंब कुळवंशीय. ७) साळवी विजयनगर साळुव कुळवंशीय.जिंजी किल्ला बांधणारा रुद्राजी साळवी. ८) जाधव श्रीभगवानश्रीकृष्ण यादव कुळवंशीय. ९) पालव इराणमधील पहलवी.दक्षिणेतील पल्लव कुळ १०) पवार परमार कुळ. ११) सिंदे ( शिंदे ) नागकूळ सिंद कुळवंशीय.सतारी=वारुळाची जागा पूजक कूळ. १२) साळूंखे सोळंकी कुळवंशीय. १३) राऊळ बाप्पा रावळ कुळवंशीय.रावळ=लहान राजा.रावळनाथ=राऊळनाथ. १४) चव्हाण चौहान कुळवंशीय. १५) बागल बागूल कुळ. १६) राणे राणा कुळवंशीय. रामनगरचा राजा. १७) दळवी दळभार वाहणारे.सेनापती.पालवणीचा राजा. १८) सूर्वे सूर्यराव बिरुद धारण करणारा चव्हाण.शृंगारपुरचा राजा. १९) 👍 सावंत 👍 सा=सह.वंत=युक्त.श्री भवानी तरवार शिवरायांना देणारा "गोवले" चा पवार कुळांतील राजा.भोसले कुळांतील सावंतराय बिरुद धारण करणारा सावंतवाडीचा राजा. २०) आंगणे शिवाजीराजांच्या मसुरे वरील मोहिमेच्या वेळी अंगणात -मोकळ्या जागेत माळरानावर छा

नवीनतम पोस्ट

96 मराठा कुळ

सावंत पटेल आडनाव बद्दल......